पाचगणी : येथील प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांनी पाचगणी पोलिस ठाण्यातील अहोरात्र कर्तव्य बजवणाºया आणि समाजाचे रक्षण करणाºया पोलिसदादांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ...
वाई : भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. तरीही राज्यातील विरोधी पक्ष व वाई तालुक्यातील प्रस्थापित पक्ष कोल्हेकुई करून शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. याला कष्टकरी जनता बळी पडणार नाही. वाई तालुक्यातील प्रस्थापितांचा जलस ...
फलटण : मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ६) फलटण येथे मराठा समाजाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचे रुपांतर नंतर बैठकीत झाले.फलटण येथे काढण्यात आलेल्या भव्य-द ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोपर्डे हवेली : अनेक कथा, कादंबºया लिहिलेल्या व शालेय पाठ्यपुस्तकातील अभ्याक्रमात ज्यांची कथा सामाविष्ट करण्यात आली आहे. असे मरळी, ता. कºहाड येथील शंकर कवळे यांच्या जीवनाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर मदतीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेच फिरल्याचे आता स्पष्टपणे पुढे आले आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी-भाजप आघाडीसमोर आता सातारा विकास आघाडी, काँगे्रस आणि शिवसेना यां ...
लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या मतदानावेळी अनेक छुप्या युत्या उघडकीस आल्या. जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी तासभर चर्चा केली तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार मकरंद पा ...
समाजाकडून सातत्याने अवहेलना व अपमानास्पद वागणूक मिळणाºया तृतीयपंथीयांनी रविवारी अनोख्या पद्धतीने ‘फ्रेंडशीप डे’ साजरा केला. खासदार उदयनराजे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तृतीयपंथीयांनी रविवारी खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला. यावेळी भारावलेल्या सातारकर व तृतीयपंथीयांनी राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांना देशप्रेमाचेही धडे दिले.सामाजिक कार्यकर्ते आर. डी. भोसले व त ...