सातारा : पालिकेच्या प्रशासनाविरूद्ध आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी दुपारी पालिकेच्या दालनात उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण अतिक्रमण काढेपर्यंत सुरूच राहणार असून, या उपोषणला विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनीही पाठींबा दिल ...
वडूज : जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने धरणे भरत आली आहेत. मात्र, नेमकी विरुध्द परिस्थिती पूर्व भागात आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने ओढे-नाले आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. पाऊस नसल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे. ...
वाई : व्याजवाडी, ता़ वाई येथे अज्ञात चोरट्याने राजेंद्र साहेबराव पिसाळ यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा ही चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पिसाळ यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली ...
सचिन मंगरुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असले ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नियोजन समितीच्या निवडणुकीतील हुकमाचे पत्ते कोण-कोण हे आज ओपन होणार आहे. बुधवारी सकाळी १0 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.निवडणु ...
म्हसवड : श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना. त्यातच श्री महादेवाची पूजा-अर्चा करण्याकडे अनेकांचा कल असतो. श्री महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धार्मिकदृष्ट्या बेलाचे असलेले महत्त्व जाणून वनमंत्री सुधीर मुन ...
तरडगाव : ‘आर्थिक अडचणीमुळे एखादा गरीब कुटुंबातील हुशार, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न राहता त्याला शिक्षणाचा योग्य लाभ मिळावा, या हेतूने फलटण तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी त्यांना मिळणारा वार्षिक मानधन दरवर्षी ...
कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. रानडुक्करांनी अक्षरश: ...
कºहाड (जि. सातारा) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने त्याची जय्यत तयारी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. विशेषत: मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तयारीला वेग आला आहे. यंदा जीएसटीमुळे गणेशमूर्तींच्या किंमती काही प्रमाणात वधारल्या आहेत. मात्र, उत्सव ...
कºहाड (जि. सातारा) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. कºहाड-पाटण रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीकडे पोलिसांसह परिवहनच्या अधिकाºयांचे दुर्ल ...