लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई येथील मराठा मोर्चात सहभागी झालेल्या साताºयातील अनेक मावळ्यांनी आपला सातारी बाणा तिथेही दाखविला. मोर्चानंतर त्यांनी आझाद मैदानाची स्वच्छताही केली.मुंबई येथे बुधवारी मराठा समाजाचा महामोर्चा पार पडला. या मोर्चाने गर्द ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं!’ अशा भाषेत अनेकांनी मतं व्यक्त केली असून ...
लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फारदिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एक ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस तब्बल चौदा महिन्यांनी गुरुवारी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर झाले. न्या. आर. टी. गोगले यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, प ...
सातारा : येथील राजवाडासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण अखेर बुधवारी रातोरात काढल्याने आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी राजीनामा मागे घेतला. ...
सातारा : जिल्ह्यातील ४१३ दिव्यांग विद्यार्थीनींच्या खात्यामध्ये गुरुवारी विद्यावेतन जमा करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेऊन तत्काळ ही कार्यवाही केल्याने दिव्यांगांच्या चेहºयावर हस ...
सातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं !’ अशा भाषेत अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यां ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : येथील राजवाडासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी सकाळी पालिकेच्या दालनात उपोषण केले. यावेळी लेवे यांनी काही ...