सातारा : वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केली आहे. थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतु ...
सातारा : गौरी गणपतीच्या उत्सवात सजावटीचा भाग महत्वाचा असतो. यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तुंची रेलचेल असते. मागील काही वर्षापासून चायना सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. मात्र यंदा स्वदेशी वस्तूलाच मागणी असल्याने दुकानदारांनी देखील ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : वादावादी केल्यानंतर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, ता. फलटण) याने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला चढविला. या मारहाणीमध्ये धस यांच्या जबड्याला गंभीर दुखा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबईत झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मराठा मोर्चातील हजारो मावळ्यांच्या खाण्या-पिण्यासह निवाºयाची सोय पडद्यामागे राहून काम करणाºया वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनने केली होती. विशेष म्हणजे, या आॅर्गनायझेशनमध्ये पाचशे पेक्षाही ...
लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पठारावर तृण, कंद, वेली, आर्किड फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. तसेच कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसर ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खून, मारामारी, दरोडा आणि खासगी सावकारीचे तब्बल २२ गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (वय ३५, रा. न्यु विकासनगर खेड, सातारा) याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सर् ...
वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, फलटण) याने फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकास धस यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : खरीप निधीतील तीन कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आरोपी आणि खटाव तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळेला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात पोलिसांच्या वतीने तपासासाठी दहा ...