फलटण : धावत्या एसटीच्या स्टिअरिंगमध्ये बिघाड निर्माण झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने मंगळवारी चौधरवाडीजवळ साखरवाडी-जिंती-फलटण एसटी बस कालव्यात जाऊन पडली. यामध्ये चोवीस प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालक-वाहकांनी शिडीचा वापर करून ब ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांना आणि जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली. सत्तेनंतर त्यांनी काहीच केले नाही. उलट कारण नसताना पाकिस्तानमधून कांदा आयात करून शेतकºयांचे दर पाडले ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मध ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दरवर्षी गणेश उत्सवाचे आगमन झाल्यानंतर रस्त्यामध्ये मांडवासाठी खोदण्यात येणारे खड्डे नंतर कोण मुजविणार, असा प्रश्न पडत असतो. अनेकदा विसर्जन झाल्यानंतर खड्डे तसेच राहतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर सर्व स्थरात ...
लोकमत न्यूज नेटवर्कमायणी : एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाने मराठी माणसाला भुरळ घातलेली असतानाच सातारा जिल्हापरिषदेच्या माजी सदस्या शोभना गुदगे यांनी गायलेला ‘पाऊस अंतरी’ नावाचा एक आगळा-वेगळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही त्यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्यास यश येत नसल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मारेकºयांची माहिती ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झोपलेल्या अवस्थेत असताना खिशातून पैसे काढल्याच्या रागातून अनुराग सचिन अहिवळे (वय १४, रा. शिंदेवाडी, ता.फलटण) या अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याच गावातील पांडुरंग राजेंद्र पवार (वय २२) याला चौथे अतिरिक्त सत्र न्याया ...