लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेली बैलगाडी शर्यत रविवारी पोलिसांनी रोखली. याप्रकरणी सात जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वाहने जप्त केली ...
पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इ ...
सातारा शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री सात वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तो पंधरा तासांनंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाला. ...
जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा शनिवार,दि. ९ रोजी लेफ्टनंट पदाचा दीक्षांत समारोह होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयाच्या इतिहासात ८ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साताºयाचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच शहीद झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृत ...

सातारा : देशातील आरोग्य अनावस्था, रेल्वे रस्ते अपघात, महिला अत्याचार, खून, ढोंगीबाबा अत्याचार, सामाजिक स्वास्थ्याची ढासळलेली परिस्थिती याचा विचार करून देशाची सत्यनिष्ठ श्वेतपत्रिका जाहीर करावी, ...