लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी बंद पडली की प्रवाशांची चिडचिड होते. त्यातच तरुण मुलं असतील तर राडा करण्याची भाषा केली जाते. परंतु, साताºयात वेगळाच अनुभव आला. कुसवडे-सातारा एसटी बंद पडली अन् बसमधील विद्यार्थ्यांनी हा वेळ सत्कारणी लावला. कुरणेश्वर मं ...
राज्यातील भाजपा सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही. शिवसेनेने अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची वक्तव्ये केली आहेत. जेव्हा ते प्रत्यक्षात कृती करतील, तेव्हाच लोक त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतील. ...
कºहाड : ‘आज तुम्हाला ऐकवायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलेय,’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी कºहाडात विद्यार्थ्यांशी संवाद साधला ...
मलटण : आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोन बहिणी आणि भाऊ यांची जबाबदारी स्वीकारत शिक्षणाला रामराम ठोकला आणि सुरू झाला तो संघर्षमय प्रवास आणि अविरत कष्ट, ...
कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींच्या फाशीबाबत वर्षभरात निर्णय घेऊन असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अजून तीन महिने वाट पाहणार आहे. जर तीन महिन्यात आरोपींना फाशी शिक्षा झाली नाही तर १ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांना स्वस् ...
जिल्हा दौºयावर आलेल्या कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची बुधवारी दुपारी एकच्या सुमारास शासकिय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडून चक्कर आली. यामुळे खळबळ उडाली. तात्काळ परिसरातील खासगी इस्पितळातील सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांच्या पथकासह या ठिकाणी दाखल ...