सातारा : गुरुवार परजावरील पालिका शाळांच्या आवारात उभ्या केल्या जाणाºया चालू व बंद स्थितीतील गाड्या बुधवारी संबंधित वाहन मालकांकडून स्वत:हून हटविण्यात आल्या ...
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात साताऱ्याच्या संकेतभाऊ क्रिकेट संघाने ...
थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारण्यांच्या सभा पूर्ण होत नाहीत. मात्र, पोवई नाक्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात असलेला वीरांचा पुतळा फलकांच्या ग्रहणात अडकलेला या मंडळींना दिसत कसा नाही?, असा सवाल देशप् ...
सातारा शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना द ...
रक्तदाब, मधुमेह, शारीरिक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूटचा बोलबाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजारात आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे. ...
सातारा तालुक्यातील बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील लिपिक साहेब नागनाथ नागुलवाड याने ८५० रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे त्याला अटक केली आहे. संबंधित तक्रारदार यासुद्धा त्याच विभागात कार्यरत आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा ...
महाबळेश्वर शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून येथे नगर पालिकेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. ...