लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून - Marathi News | The murder of the murderer by land dispute | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून

कºहाड/ तांबवे : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा दगडाने ठेचून खून केला. पाठरवाडी (ता. कºहाड) येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळकृष्ण ऊर्फ कृष्णात रामा यादव (वय ५०) ...

साताऱ्यात सोयाबीन दरासाठी अडविल्या मंत्र्यांच्या गाड्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Advocates of trains for Soyabean in Satara, NCP activists attacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सोयाबीन दरासाठी अडविल्या मंत्र्यांच्या गाड्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवून रस्त्यावर सोयाबीनचा सडा घातला ...

आंबेडकर शाळा प्रवेश दिवस होणार राज्यभर विद्यार्थी दिन - Marathi News | Ambedkar school admission day will be held every day throughout the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आंबेडकर शाळा प्रवेश दिवस होणार राज्यभर विद्यार्थी दिन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहुलच आहे. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर  विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा आ ...

डेंग्यूच्या धास्तीने आरोग्य पथक रात्रभर तळ ठोकून - Marathi News | Danger to dengue, keep the campscapes all night round | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डेंग्यूच्या धास्तीने आरोग्य पथक रात्रभर तळ ठोकून

सातारा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती विहार सोसायटीमध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण आढळल्याने प्राथमिक आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, शनिवारी रात्रभर या उपनगरामध्ये हे पथक तळ ठोकून होते. ...

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दोन आमदारांमध्ये खडाजंगी ! - Marathi News |  Satara District Planning Committee meeting held in two MLAs! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दोन आमदारांमध्ये खडाजंगी !

निवडून आलेले आमदार काय करतात? , असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीवरुन करताच पाटणचे आमदार शंभूराज देसाई आक्रमक झाले.  पाटणच्या विकास कामांविषयी मला कोणीही शिकविण्याची गरज नाही. अठरा हजार मतांनी मी निवडून आलोय, अ ...

सातारा : मुलीने प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या  - Marathi News | husband and wife commited in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुलीने प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या 

मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना क-हाड येथे घडली आहे. ...

जीव धोक्यात घालून तणनाशकाची फवारणी ! - Marathi News | Spawning the life of the weedicide! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीव धोक्यात घालून तणनाशकाची फवारणी !

पिंपोडे बुद्रुक परिसरात शेती क्षेत्रावरील तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांद्वारे तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अनेक शेतकरी जीव धोक्यात घालून शेतातील तणावर रासायनिक औषधांची फवारणी करत आहेत. ...

महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरात रिमझिम पावसाची हजेरी ! - Marathi News | Maharajleshwar rain fall in the rainy season! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वरात रिमझिम पावसाची हजेरी !

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या  महाबळेश्वरात शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक सुखावले आहेत. ...

सातारा शहराच्या उपनगरामध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण ! - Marathi News | Dangue eight patients in suburbs of Satara city! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहराच्या उपनगरामध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण !

सातारा शहराच्या वाढे फाटा परिसरातील मंगलमूर्ती सोसायटीमधील सात ते आठ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. ...