राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्हा दौºयावर आलेल्या कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची बुधवारी दुपारी एकच्या सुमारास शासकिय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडून चक्कर आली. यामुळे खळबळ उडाली. तात्काळ परिसरातील खासगी इस्पितळातील सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांच्या पथकासह या ठिकाणी दाखल ...
उत्तर कोपर्डे, ता. कºहाड येथील शालेय विद्यार्थी जिवन पवार याने वन्य प्राण्यापासुन, पक्षापासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी एका विशिष्ट बंदुकीची निर्मिती केली आहे. जिवनची ही बंदुक परीसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. ...
हिरव्या वनराईने नटलेले डोंगर, स्वच्छ खळखळते झरे, खोल खोल दºया, पारदर्शक पाण्याचे तळे व मस्त झोंबणारा थंडगार वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर सुर्ली घाटात आहे. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यकांचा ओढा वाढत आहे. तरूणाईची पहली पसंती या घाटातील पर्यटनला ...
सातारा : कोयना धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरण दरवाजा आणि पायथा वीजगृह असे दोन्ही ठिकाणाहून २५ हजार ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे.जिल्ह्या ...
कोरेगाव : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगरच्या कालव्यावरील पुलाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच खेडचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज जाधव व शोभा शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत मोठा दिशादर् ...
साताºयासह जिल्ह्यात नवरात्रोत्सवास गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. साताºयात सकाळपासून मिरवणूक काढून भव्य अशा दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...
कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असून व त्यामध्येच १०५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरण व्यवस्थापनाने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे अडीच फुटापर्यंत उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीपात्रात सुमारे २५ हजार क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग ...
पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव घेऊन जाणारा टँकर उलटल्याने घाटाच्या परिसरात सुटलेल्या उग्र वासाने आसपासच्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. ...
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाºया कोयना धरणात पाण्याची आवक अधिक होत असल्याने सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी एक फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामधून ९ हजार २९७ प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहही सुरू करण्यात आले आहे. तेथून ...