खंडाळा : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळच्या वळणावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात चौदा जखमी झाले. यामध्ये सहलीसाठी प्रवास करत असलेल्या नागपूर येथील प्रज्ञा ट्युशन क्लासमधील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.याबाबत माहिती ...
सातारा येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या पर ...
किरकोळ कारणातून राजन कोरे (वय ४५, रा. महाबळेश्वर) यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी महाबळेश्वर येथील वेण्णालेक परिसरात घडली. राजन कोरे हे वेण्णालेक परिसरात उभे राहिले होते. यावेळी अचानक दोन ते तीनजणांनी त्यांच्याशी वाद घाल ...
सातारा : शिरवळहून साताऱ्यात दुचाकीवरून येत असताना एसटीने दिलेल्या धडकेत निशाद रवींद्र खुडे (वय २८, रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ, सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वर्ये, ता. सातारा येथे झाला.निशाद खुडे हा शिरवळ ...
कºहाड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिच्या खूनप्रकरणी तिन्ही नराधम गुन्हेगारांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे कºहाड येथे मराठा क्रांती समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण् ...
सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. ...
गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी ...
मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घर ...