लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/ औंध: जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले. औंध येथे दुपारी दीड ते साडेतीनपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने ऐतिहासिक तळे फुल्ल भरून सगळ्या रस्त्यांवर पाणीच-पाणी ...
सुरुचिवर शुक्रवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर साताºयात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, हा बंदोबस्त सलग रविवारी तिसºया दिवशीही वाढविण्यात आला आहे. ...
सातारा येथील सुरुचि बंगल्यावर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. शेखर उर्फ संतोष बबन चव्हाण (रा. शनिवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश द ...
जिल्ह्यास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शहीद पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांना जावळी तालुक्यात अभिवादन करण्यात आले. स्पर्धेत दीड हजार तरुण सहभागी झाले. ...
इंग्रजी शाळांचं पेव वाढत असताना मराठी शाळा टिकण्यासाठी शिक्षणाचा दर्जा चांगला राखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मराठी शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्काराची जोड दिली जाते. त्यामुळे नुसते शिक्षण घेऊन चालणार नाही, तर सुसंस्कारित पिढी घडविणेही काळाची गरज आह ...
वेण्णा धरणातून होत असलेली गळती शोधण्यासाठी कलर डाय टेस्ट या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. गळतीचा धरणाला कोणताही धोका नाही. मात्र, लघु पाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाने गाफील न राहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार मकरंद प ...
गेल्या दोन दिवसांपासून वाई शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयास नाकी नऊ आणले असून, खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, मूग, घेवडा, हायब्रीड ज्वारी, भात, आदी पिके काडणीस आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘आमच्या कुटुंबावर हल्ला करायचा आणि आम्हाला संपवायचं, हा उदयनराजेंचा हेतू होता. सुरुचीवर जो काय प्रकार घडला, त्यानंतर पोलिसांची एकतर्फी कारवाई सुरू असल्याचे दिसत आहे. माझ्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, उ ...