पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिड परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत येथील शुक्रवार पेठेतील युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला. ...
कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना महावितरण कंपनी वीज जोड तोडण्याची धमकी देत आहे. ...
बावधन : वाई तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या व कठीण अशा पांडवगडावर योद्धा प्रतिष्ठान अॅडव्हेंचर ट्रेकच्या वतीने रॅपलिंग मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणारा १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा ह ...
सातारा : ‘जिहे-कठापूर योजनेला १ हजार ८५ कोटींच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली म्हणजे निधी आला, असे होत नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षांत केवळ ७० हजार रुपयांचा निधी या योजनेसाठी आणला आहे,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार ...
सातारा : माण तालुक्यातील गिरिराज रिन्यूएबल्स या सौरऊर्जा कंपनीचे नुकसान करून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांच्यासह पाचजणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.पो ...
कºहाड : गेल्या पाच ते दहा वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या त्रिशंकू भागातील कार्वेनाका येथील सुमंगलनगरात मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झाल्या आहेत. ...
वाई शहरात व्यापारी तसेच व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मंगळवारी (दि. १४) पालिकेच्या वतीने बुल्डोजर चालविण्यात आला. या मोहिमेस सकाळी दहा वाजता भाजी मंडईतून सुरुवात झाली. दरम्यान, हॉकर्स संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंडईत पोलिस बं ...
राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविले. मात्र, एका चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना थोडा विचार करावा लागला. ...