सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. ...
गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी ...
मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारसाठी सातारा बाजारपेठ सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पूजेसाठी आवश्यक असणारी फळे आणि फुले विक्रीसाठी शहराच्या मुख्य चौकात पाहायला मिळाली. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला पूजा मांडून देवीची आराधना करतात. घर ...
सातारा येथील गोडोलीजवळ पाठीमागून जीपने धडक दिल्याने माल वाहतूक रिक्षा खोल ओढ्यात कोसळली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, क्रेनच्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून निर्मिती केली जात असलेल्या सेंद्रीय खत प्रकल्पास नुकतीच न्यू इरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यावेळी पाचगणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर ...
मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासन ...
उंब्रज : उंब्रज येथे खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाºया टोळीतील चौघांना उंब्रज पोलिसांनी तपासासाठी गावातून संबंधित घटनास्थळी चालत नेले. त्यामुळे दरोडेखोरांबद्दल असणारी दहशत लोकांमधून कमी होण्यास मदत झाली. तर दरोड्यातील आरोपी हे बाळूमामाच्या दर्शनासाठ ...