सातारा जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ...
मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वप्नील शिंदे ।सातारा : सध्या गावोगावी ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू आहेत. यात्रेनिमित्त निघणाऱ्या छबिन्यामध्ये बँड, लेझीम आणि झांजपथकाच्या तालावर नृत्य सादर केले जाते. मात्र, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा तालुक्यातील आरे गावात पारंपरिक छबिन ...
सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आलेल्या तीन कोटी निधीच्या वाटपावरून मंगळवारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, ...
सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक ...
कऱ्हाड शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. १८ एप्रिल रोजी शहरात दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्तचौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला आकर् ...
शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. ...