सातारा पालिकेतील एका घंटागाडी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शेलार असे घंटागाडी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या त्रासा ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कऱ्हाडमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काही आंदोलक सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात ...
सातारा : माणदेशी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला धावपटू ललिता बाबर हिची राज्य शासनाकडून उपजिल्हाधिकारी (वर्ग १) पदी निवड झाली आहे.माण तालुक्यातील मोही गावची रहिवासी असलेल्या ललिता बाबर हिने आॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. ती मुख्य ...
शाळेत अभ्यासाबरोबरच काही कला आत्मसात करता यावी, त्याद्वारे भविष्यातील करिअरचा मार्ग निश्चित करता यावा, या उद्देशाने येथील पेरेन्टस् असोसिएशन स्कूलमध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा स्वतंत्र विषय शिकविण्यात येत ...
शेतीच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या विहीर खोदण्याचे काम अतिकष्टाचे व वेळखाऊ असले तरी यांत्रिकीकरणामुळे ते अधिक सोपे होऊ लागले आहे. पोकलॅनच्या साह्याने अवघ्या काही तासांत विहीर खोदण्याचे काम होऊ ...
साताऱ्यातील मटकाकिंग समीर सलीम कच्छी यांच्या बंगल्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जप्त केलेले कॉम्प्युटर, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल आदी साहित्य आणि एखाद्या कॉल सेंटरसारखी चालणारी कार्यपद्धत पाहून ...
सातारा : उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने बुधवारी रात्री मटकाकिंग सलीम कच्छी याच्या सैदापूर येथील बंगल्यावर छापा टाकला. यात पोलिसांनी २ लाख रुपयांच्या मुद्देमालासह ४० जणांना अटक केली. त्यामध्ये तडीपार गुंड प्रभाकर बलदेव मिश्रा (रा ...