मेढा :शहरातील मुख्य बाजार चौकात रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सातारा-मेढा एसटी बसने मायलेकींना चिरडले. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पोटच्या लेकीचा निष्प्राण देह घेऊन पिता सुन्न उभा होता.शालि ...
आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. ...
बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे. ...
सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच ...