कºहाड : ‘नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शिवसैनिक राहुल फाळके यांच्या चार वर्षे मुलाची संपूर्ण शिक्षण आणि कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. आर्थिक तरतूद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या व पत्नीच्य ...
मलटण : चवीनं गूळ खाणाऱ्यांना त्यामागचे कष्ट माहीत नसते. गुळात असणारे कॅल्शिअम हाडे मजबूत करतात. तसेच गूळ शेतकरी व गुºहाळ चालकालाही आर्थिकदृष्ट्या मजबूत करतो; पण ही स्थिती मागील चार-पाच वर्षांत पूर्णपणे बदलली आहे. गुºहाळघरे समस्यांच्या गर्तेत सापडली आ ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पुणे-मुंबईच्या धरतीवर साताऱ्यातील पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. एकूण १ हजार २३० मीटर लांबीच्या ग्रेड सेपरेटरसाठी तब्बल ४९ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. स ...
वाठार स्टेशन (जि. सातारा): ‘आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा मी जाहीरपणे मांडला तर मला पक्षातून काढले. आता आपण याच मुद्द्याचे समर्थन करत आहात, याचं आश्चर्य वाटतं, ...
साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून कापड दुकानासाठी कर्ज मिळण्यासाठी तयारी केलेली फाईल दोनदा गायब झाल्याचा गंभीर आरोप लाभार्थी मातंग सेनेचे उपाध्यक्ष रमेश आवळे यांनी केला आहे. ...
सात ते आठ गाड्यांचे नुकसान करून नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडवून देणारा जेसीबी घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी भूमिका नुकसानग्रस्त वाहन चालकांनी घेतली आहे. आधी भरपाई द्या..मगच जेसीबी हलवा, अशी मागणी होत आहे. ...
साताऱ्यातील पोलीस भरतीत बंदोबस्त पूर्ण करून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून फलटणकडे निघालेले फलटण शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या कारला वाई तालुक्यातील बदेवाडी येथील पुलावर पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली. ...
खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली. ...
वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ...
सोने-चांदी व्यापाऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कऱ्हाड तालुक्यात घडली आहे. कोपर्डे हवेली हद्दीत शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ...