सातारा : सिमेंटच्या जंगलात अंगण हरपतंय अन् मोबाईल, कॉम्प्युटरमुळे मातीतले खेळ लुप्त होऊ लागले. या खेळांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने शाहू स्टेडियममध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये लहानांबरोबरच मोठेह ...
राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर ...
‘राज्यात कुंपणच शेत खातंय, अशी अवस्था आहे. दरोडेखोरांच्या हाती राज्याच्या चाव्या गेल्या आहेत. शेतकºयांच्या उसाचे पैसे बुडविणाºया साखर कारखानदारांना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे पाठीशी घालत आहेत, ...
लोकमत टीमसातारा : माणचे पंचायत समिती सभापतींनी गटविकास अधिकारी उद्धटपणे बोलतात. ‘मी तुमचा घरगडी नाय,’ असं म्हणतात, असा आरोप भरसभेत केला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’नं जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या कार्यपद्धतीचं शनिवारी ‘स्टिंग ...
नालासोपारा येथील बॉम्बच्या साठ्याप्रकरणी एटीएसने साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर त्याच्या घराकडे पोलिसांसह अनेकांनी चौकशीसाठी धाव घेतली. त्यावेळी चौकशीचा ससेमिरा लपविण्यासाठी सुधन्वाच्या नातेवाइकांनी त्याच्या घराभोवती कडे केले आहे. उलट ...
कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. ...
पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला. ...
मुंबईच्या नालासोपा-यात स्फोटकाप्रकरणी एटीएसने अटक केलेला सुधन्वा गोंधळेकर हा साता-याचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची पार्श्वभूमी शोधण्यासाठी सातारा पोलीस कामाला लागले आहेत. ...