लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला. ...
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खटाव तालुक्यातील अनपटवाडी गावात रात्रंदिवस जलसंधारणाचं काम सुरू आहे. गावातीलच एका तलावातून २३ दिवसांत ३ हजार डंपर इतका गाळ काढण्यात आला असून, यामुळे माळरानावरील ५० एकर क्षेत्र बागायती तयार झाले आहे. तर संपूर्ण गाळ काढ ...
प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्यावर एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर तीन वेळा अत्याचार केला. तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं, असं वाटतं; मात्र आयुष्यभर राब-राब राबूनही अनेकांना हक्काचं घर बांधता येत नाही. कधी आयुष्य सरलं, हेही समजत नाही. अशा अनेकांना आधार मिळालाय तो ...
प्रमोद सुकरे ।कºहाड : ‘राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्या अतुल भोसलेंची कºहाडात दमदार ‘एन्ट्री’ झाली. मतदारसंघात प्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे कºहाडात तर अख्खी ‘जनशक्ती’ भोसलेंच्या स्वागताला हजर होती. या नगरस ...
सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यात ...
भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणारा मुख्याध्यापक अमोल कोळेकर (रा. दिव्यनगरी, कोंडवे) याच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...
सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकां ...