लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवृत्त पोलीस उपअधीक्षकाला साडेचार कोटींना लुटले-कऱ्हाडातून अपहरण-उंब्रजजवळ टाकले -संशयित सापडले कोकणात - Marathi News | The deputy superintendent of police retrieved Rs 4.5 crore from the robbery and kidnapping and kidnapping. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवृत्त पोलीस उपअधीक्षकाला साडेचार कोटींना लुटले-कऱ्हाडातून अपहरण-उंब्रजजवळ टाकले -संशयित सापडले कोकणात

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड  शहरातील एका हॉटेलमधून निवृत्त पोलीस उपअधीक्षका सह दोघांचे अपहरण करुन त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या लुटीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह प् ...

सातारा : अठरा फाटा गाव दहा दिवसांपासून अंधारात, विद्युत रोहित्र बंद - Marathi News | Satara: From the ten days of darkness to the eighteen phata village, the electricity stop is closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : अठरा फाटा गाव दहा दिवसांपासून अंधारात, विद्युत रोहित्र बंद

फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील अठरा फाटा हे गाव दहा दिवसांपासून अंधारात आहे. या ठिकाणी असलेले सावंत रोहीत्र बंद पडलेल्या आहे. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. दहा दिवस उलटूनही अठराफाटा येथे वीजपुरवठा सुरळीत यश आले नाही. त्यामुळे ग्रामस ...

सातारा : दत्ता जाधवसह टोळीवर डब्बल मोक्का, भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Satara: Datta mukka gang with Datta Jadhav, crime in Bhuj police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : दत्ता जाधवसह टोळीवर डब्बल मोक्का, भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा

साखर कारखान्याच्या भंगार मालाचे टेंडर मिळवून देण्यासाठी खंडणीची मागणी करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी दत्ता जाधवसह टोळीवर आणखी मोक्काअंतर्गत कारवाई केली. टोळीवर हा मोक्काअंतर्गत दुसरा गुन्हा दाख ...

सातारा : जोर धरलेल्या पावसाची पुन्हा दडी, धरण परिसात पाठ - Marathi News | Satara: Against the rains, the lesson in the dam area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : जोर धरलेल्या पावसाची पुन्हा दडी, धरण परिसात पाठ

दडी मारल्यानंतर जोर धरलेल्या पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिल्याने पेरणी रखडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद झाले आहे. तर धरण परिसरात पावसाने सोमवारपासून पाठ फिरवल्याचे दिसून आले. ...

सातारा : अनेक दुष्काळी गावं बनली श्रीमंत, कोट्यवधी रुपयांची उन्हाळी पिकं हाती - Marathi News | Satara: Many drought-like villages were created in the summer crop of rich, crores of rupees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : अनेक दुष्काळी गावं बनली श्रीमंत, कोट्यवधी रुपयांची उन्हाळी पिकं हाती

वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल ...

सातारा : नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी, सातारा जिल्ह्यात आरोपीला अटक - Marathi News | Satara: The ninth pass doctor's pregnancy test, the accused arrested in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी, सातारा जिल्ह्यात आरोपीला अटक

केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा. ...

डुकरांच्या दहशतीखाली साताऱ्यातील पालक अस्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : - Marathi News |  Negligence of the Health Department in Malwa of Satara due to pigs: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डुकरांच्या दहशतीखाली साताऱ्यातील पालक अस्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष :

डुकराने पायाला चावा घेतलेल्या सदर बझारमधील बालिकेवर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

महाबळेश्वरमधील घरांना झड्या, प्लास्टिक आच्छादन-शेगडी, कपडे वाळविण्यासाठी कोळशाचा वापर - Marathi News | The houses in Mahabaleshwar use clay, plastic cover, grate, and charcoal to dry clothes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमधील घरांना झड्या, प्लास्टिक आच्छादन-शेगडी, कपडे वाळविण्यासाठी कोळशाचा वापर

महाराष्ट्राची चेरापुंजी.. थंड हवेचे ठिकाण अन् पावसाचे माहेरघर म्हणजे महाबळेश्वर. येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाची उघडझाप आणि धुक्याचा खेळ याचा आनंद पर्यटक घेत आहेत. ...

कोयना धरणक्षेत्रात पाऊस जोर धरू लागला : कोयनेत ३१ मिलीमीटर पाऊस - Marathi News |  Rainfall continues in Koyna dam region: Coonat 31 mm rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणक्षेत्रात पाऊस जोर धरू लागला : कोयनेत ३१ मिलीमीटर पाऊस

गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्'ात पुन्हा बरसायला सुरू केली असून, धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...