वाळू वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी मध्यरात्री दहिवडी शेजारील पुलावरून माणगंगा नदीपात्रात कोसळला. अपघातानंतर ट्रकचालक गायब झाला असून, मालकही अद्याप तेथे आला नाही. त्यामुळे दहिवडी पोलीसही चक्रावले आहेत. ...
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेला तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले (रा. अपशिंगे, नवलेवाडी ता. कोरेगाव) याला रहिमतपूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास सापळा रचून अटक केली. ही कारवाई अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर केली. ...
भावी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून प्रियकरासोबत लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियकराने तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. मांढरदेव घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती समजली. ...
दत्ता यादव ।सातारा : एकीकडे गोरगरिबांना आरोग्य सेवा चांगली मिळावी म्हणून शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे मात्र, रुग्णांना उपचाराविना ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे. विविध प्रका ...
सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले ...
सातारा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तलाव परिसरात जलरोधी खंदकाचे (पाया) काम करण्यात आले. ...
सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार ...
वडूज : जलसंधारणाच्या कार्यात सर्वश्रेष्ठ योगदान कोणतं तर श्रमदान. जे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावाच्या पर्यायाने समाजासाठी नि:शुल्क तन-मन हरवून आत्मियतेने कार्य करतात, त्याला श्रमदान म्हणतात. याची खरी प्रचिती निमसोड गावात गेल्यानंतरच समजते.निमसोडमध ...