वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग ...
महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो ...
चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवार ...
हल्लीची मुले छोट्या-छोट्या कारणावरूनही अगदी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील नडवळ येथील एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाने नवीन मोबाईल घेत नाहीत म्हणून चक्क विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ...
प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उ ...
कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना एक भेकर महाबळेश्वर शहरात घुसले. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना ते छत्रपती शिवाजी चौकातील सांस्कृतिक भवनामधील बंद जलतरण तलावात पडले. ...
उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडाव ...