आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तींची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी करण्यात आलेल्या घटस्थापनेने नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही. ...
घरगुती विद्युत पुरवठा चोवीस तास व्हावा, या हेतूने शासनाने सिंगल फ्यूजची वेगळी यंत्रणा राबविली. त्यामुळे फक्त उद्योगधंदा, शेतींना लागणाऱ्या वीज पुरवठ्याला भारनियमन लागले. सिंगल फ्यूजची यंत्रणा राबविताना काही भाग जोडला गेला नव्हता, जी घरे शेतामध्ये वाड ...
यवतेश्वर येथील घरातून अल्पवयीन मुलीने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीअंतर्गत राजकीय वातावरण तापत असून, साताऱ्यातून लोकसभेसाठी पुन्हा खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्यास दिवसेंदिवस विरोध वाढू लागला आहे. त्यातच खासदारांसाठी भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि ‘रिपाइं’ने आॅफर देऊन जाळे टाकल ...
दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यापारी खाद्यतेलात भेसळ करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाल्यानंतर टीमने कºहाड येथे सहा ठिकाणी छापे टाकले. ...
जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारा ...
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, ...