पुणे-बेंगलोर महामार्गावर भरतगाव वाडी हद्दीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी शिवशाही बस पलटी झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...
सातारा : आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी संतप्त युवक आणि माताभगिनींनी केल्यानंतर त्याला बैठकीत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बंदमध्ये अनुपस्थित राहणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीमही आम्ही हाती घेणार असल्याचा इशारा संतप्त ...
नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आता ...
स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्याचे हिंदीसह अनेक भाषेत रिमेक निघाले. या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झाली नाही. साताºयातील एका तरुणाने च ...
मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. ...
मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली. ...
पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस ...
खटाव तालुक्यातील नांदोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत कौलारू असून, ती पूर्णपणे गळकी आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली. ...