खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले. ...
सातारा जिल्ह्यातील बेघर लोकांना जागा नसल्याने हक्काची घरे बांधता येत नाहीत, अशा तीन हजार लोकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यांना शासकीय जमीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
शिरवळ येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करीत मोबाईलचे नुकसान करण्यात आले. यामुळे सरकारी कामात अडथळा व मारहाणप्रकरणी कारचालकासह दोघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ...