वाई तालुक्यातील वसवली येथील वनखात्याच्या राखीव जागेत वणवा लावल्याप्रकरणी न्यायालयाने एका महिलेला तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ...
‘का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी, दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी,’ आयुष्यातील विविध व्याधींचे मूळ हे व्यसन आहे. हीच व्याधी आपणास मरणाच्या दारात खेचून नेत असते. वास्तविक याची जाणीव सर्वांनाच असते. मात्र, ...
महाराष्ट्रातील पहिला तलाव जोड प्रकल्प कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू आहे. तीन तलाव जोडणीचे काम पूर्ण झाले असल्याने तिन्ही तलाव ९० टक्के भरले असून, उर्वरित दोन तलाव जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तलाव पाण्याने फुल्ल ...
डॉ. नरेंद्र दाभोेलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. शाहूनगरीत सोमवारी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर घुमला. ...
कोरेगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे राहत असलेल्या महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन शेजारी राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीने एटीएम चोरून पन्नास हजार रुपये खात्यातून लंपास केले. याप्रकरणी चांदणी पोपट जाधव ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला पकडल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या खुनाच्या कटात जे सूत्रधार आहेत, त्यांना पकडा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने निषेध रॅली ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झाला असून, कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात १०१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
सातारा तालुक्यातील निनाम गाव परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने पाच दिवसांत परिसरातील चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याने शिवारातील उसाच्या शेतात मुक्काम ठोकल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...
मिरज/सातारा/लोणंद : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील दोन रेल्वेस्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी तीन एक्स्प्रेस रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना सालपे व आदर्की स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री घडली. या चोरीच्या घटनेत प्रवाशांच्या मौल्यवान वस् ...