सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाने काहीसी उघडीप दिली असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरणात १०३.२० टीएमसी इतका साठा झाला होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातूनच पाणी सोडणे सुरू आहे. उरमोडी धरणातून १५९०, तारळीतून १४७८ क्युसेक पाण्याचा ...
शेतकऱ्याचं पोरगं सॉफ्टवेअर इंजिनिअर झालं. पुण्यातील कंपनीत त्याला महिन्याला एक लाखाचा पगार मिळू लागला; पण नाद लागला वाचनाचा. तो उद्योगपती कसे घडले, यावरील पुस्तकेही वाचू ...
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री दादासाहेब खेडकर यांच्या प्रयत्नातून सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ लोणंदकरांची तृष्णा भागवणारी पाण्याची टाकी गंजल्यामुळे ...
तिनं जनावरं सांभाळली. दिवस-दिवस ती त्यांच्यासोबत रानोमाळ भटकली. सोमवारीही ती जनावरं घेऊनच डोंगर पायथ्याला गेलेली; पण माणसातल्या पशूनं तिचा घात केला. ‘त्या’ दोघांनी एकटीला पाहिलं. वेळ साधली ...
गणेशमूर्ती व दुर्गादेवी विसर्जनासाठी पालिकेला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. हा खर्च पालिकेला न परवडणारा आहे. सध्या मूर्ती विसर्जनासाठी मंगळवार तळे, मोती तळे व फुटका तलाव ...
शाळा, महाविद्यालय परिसरात युवतींची छेडछाड सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय संवाद अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खिशात ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण ओसरला असून, कोयना परिसरात २४ तासांत अवघा नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणातून १५३६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दरवाजे दीड फुटावर स्थिर आहेत. ...
महिला कॉन्स्टेबलचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याची घटना साताऱ्यात घडली. विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप माने (रा. शनी मारुती मंदिरापाठीमागे, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. ...
प्लॉॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. महेश जयराम निकम (रा. कोडोली, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ...