वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावन ...
दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा ...
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशेजारीच कचरा डेपो निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह रुग्ण व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभर स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा जिल्हा ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
खटाव, माण तालुक्यांच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी चोरून मिरजमधील कत्तलखान्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोघांसह एक व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. ...
पाटण तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. ...
साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...