‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अजब कारभारामुळे शिरवळ येथील विद्यार्थ्यांना खंडाळ्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा पास असूनही खासगी वाहनाने जावे लागत आहे. ...
गणेश बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळील तळ्याचा मंडळांनी विचार केल्यास साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली निघेल. ...
कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही. ...
घरातील दहा माणसं झोपेत असतानाच बुधवारी पहाटे घराने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले; परंतु संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना जावळी तालुक्यातील गांजे येथे घडली. ...
निसराळे येथे सावडण्याच्या विधी कार्यक्रमात जेवण केल्यानंतर अठरा महिलांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ...
सातारा पालिकेने शहरात नवीन एलईडी पथदिवे जरूर बसवावेत; परंतु यापूर्वी बसविण्यात आलेल्या नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करून त्यांचा उजेड आधी पाडावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी केली. ...