तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. कचरा डेपोचा स्थलांतरित प्रश्न सातत्याने ऐरणीवर राहिल्याने संतप्त नागरिक व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रास्ता रोको ...
निरा रस्त्यावरील पाडेगाव येथील टोल नाक्यावरील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या गाळ्यात कंटेनर घुसला. या अपघातात नऊ दुकान गाळे जमीनदोस्त झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : अवैध व्यावसायिकांवर ‘खाकी’चा वचक असणे गरजेचे असते. वचक नसेल तर तर दारू, मटका आणि जुगारवाले खाकीला जुमानत नाहीत. सावकारांचंही सध्या तसंच चाललंय. त्यांच्यावर अंकुश नसल्याने ते पोलिसांना घाबरत नाहीत. उघड-उघड त्या ...
सातारा : तब्येत बरी नसेल तर पाल्याला शाळेत पाठवू नका. पूर्ण बरं वाटल्यावरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, अशी नोटीस शहरातील बहुतांश शाळांच्या सूचना फलकांवर झळकल्या. स्वाईन फ्लूबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी असा निर्ण ...
मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील येरळा नदीवरून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा जाणाऱ्या टेंभूच्या पुलाला शुक्रवारी गळती लागली. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली.याबाबत माहिती अशी की, स ...
सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे न ...
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी दुपारी सातारकरांना अक्षरक्ष: झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस सुरू होता ...
प्राध्यापकांच्या संपामुळे सध्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एखादं लेक्चर होईल म्हणून महाविद्यालयात प्रवास करून येणाºया विद्यार्थ्यांची दैना होत आहे. ...
आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा ...