लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे - Marathi News |  No concrete program air, just wipe out! : Vijay Sivatare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठोस कार्यक्रम हवा, नुसत्या बाता नको! : विजय शिवतारे

‘दरवर्षीप्रमाणे तेच ते टंचाई आराखडे सादर न करता प्रत्यक्ष टंचाईवर कशी मात करता येईल, याच्या उपाययोजना करा. प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन टंचाई निवारण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्या. ...

कास पठार : फुलांच्या पर्वणीचा सूर्याेदय मावळला हंगामात एक लाख पर्यटकांनी दिली भेट - Marathi News |  Kass Plateau: One lakh tourists visited the sunset during the flowering season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठार : फुलांच्या पर्वणीचा सूर्याेदय मावळला हंगामात एक लाख पर्यटकांनी दिली भेट

सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम ओसरला आहे. तसेच कास पठाराला भेट देणाºया पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. ...

मायणीत स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण, सरसावली तरुणाई - Marathi News | Plantation by the cleanliness of the Cemetery; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मायणीत स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण, सरसावली तरुणाई

पृथ्वीचे वाढते तापमान आणि पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी येथील विनायक दुर्गोत्सव मंडळाकडून स्मशानभूमीची स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. ...

पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुकमध्ये आग; सहा जनावरांचा होरपळून मृत्यू - Marathi News | A fire in Kadve Budruk in Patan taluka; The death of six animals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुकमध्ये आग; सहा जनावरांचा होरपळून मृत्यू

उंब्रज : पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक येथील हिंदुराव पन्हाळे यांच्या गुरांच्या गोठ्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत ... ...

देऊरच्या मुधाई देवीचा मुंबईच्या मैदानात थाट - Marathi News | Mumbai's Mudaiwi Devi of Deewar is being held at the ground | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देऊरच्या मुधाई देवीचा मुंबईच्या मैदानात थाट

वाठार स्टेशन : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या देऊर येथील स्वयंभू मुधाई देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती चारकोप मुंबई येथील मराठा ... ...

उसाला ३,५०० पहिला हप्ता द्या:रघुनाथदादा पाटील - Marathi News | Giving 3,500 first sugarcane: Raghunathadada Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उसाला ३,५०० पहिला हप्ता द्या:रघुनाथदादा पाटील

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, ... ...

अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी - Marathi News | To keep superstition is the dishonesty of the Constitution | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ ... ...

माण, खटावसह सातारा जिल्ह्यात दुष्काळी ‘ढग’ - Marathi News | Drought drought in Satara district with mud, cough | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माण, खटावसह सातारा जिल्ह्यात दुष्काळी ‘ढग’

नितीन काळेल । सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व ... ...

पाण्यासाठी कसलीही हयगय नको , प्रशासनाला सूचना: चंद्रकांत पाटील - Marathi News |  Not to drink water, notice to the administration: Chandrakant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाण्यासाठी कसलीही हयगय नको , प्रशासनाला सूचना: चंद्रकांत पाटील

‘संभाव्य काळात पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही, याची काळजी घ्यावी,’ ...