लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोटाबंदीच्या निर्णयानं मोदींनी देशाला खड्ड्यात घातलं: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Modi took the country in the pothole: Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नोटाबंदीच्या निर्णयानं मोदींनी देशाला खड्ड्यात घातलं: पृथ्वीराज चव्हाण

कºहाड : देशातील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लादून सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा हल्ला केला आहे. त्यांनी केवळ ... ...

Video : ‘सह्याद्री’, ‘कृष्णा’ कारखान्याची ऊस वाहतूक रोखली - Marathi News | 'Sahyadri' and 'Krishna' factory the cane transportation in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video : ‘सह्याद्री’, ‘कृष्णा’ कारखान्याची ऊस वाहतूक रोखली

ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग वाढत असून, रविवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

सातारा : पवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने - Marathi News | Satara: We do not have any milk to listen to Pawar: Lakshman Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने

पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष ...

सातारा :  एकट्या कोरेगाव आगाराला सात निमआराम गाड्या, प्रवाशांच्या खिशाला झळ - Marathi News | Satara: Only seven NimAram trains and Koregaon Express will be able to escape | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  एकट्या कोरेगाव आगाराला सात निमआराम गाड्या, प्रवाशांच्या खिशाला झळ

एसटी महामंडळाने गाजावाजा करत शिवशाही बसेसचे उदात्तीकरण केले. लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येते. त्यामुळे जुन्या निमआराम बसेस ग्रामीण भागातील आगारांना मुक्तहस्ताने दिल्या. प्रवाशांना नाईलाजास्तव महागडा प्रवास करावा लागत आहे. निमआराम ...

सातारा :  दोन हजार पणत्या पेटवून अनोखी दिवाळी साजरी, जयहिंद ग्रुपचे दीपोत्सवातून प्रबोधन - Marathi News | Satara: Celebrating Unique Diwali by lighting two thousand lamps, Jai Hind Group's Deep Purse Awakening | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  दोन हजार पणत्या पेटवून अनोखी दिवाळी साजरी, जयहिंद ग्रुपचे दीपोत्सवातून प्रबोधन

सातारा : सालाबादप्रमाणे यावर्षी साताऱ्यातील जयहिंद ग्रुपच्या वतीने सुमारे दोन हजार पणत्या पेटवून आगळा-वेगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ... ...

भाऊबीजेसाठी तो १७ किलोमीटर धावत आला   - Marathi News | He ran 17 kilometers for brother-in-law | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाऊबीजेसाठी तो १७ किलोमीटर धावत आला  

व्यायामाचा संदेश देत सहायक फौजदार वसंत साबळे यांनी तब्बल १७ किलोमीटर धावत जाऊन बहिणीला अनोखी भाऊबीज दिली. ...

अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला शॅमेलियन जातीचा सरडा - Marathi News | The Seaman of the Seaman found in Ajinkya Fort | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला शॅमेलियन जातीचा सरडा

अजिंक्यतारा किल्ल्यावर रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. हा शॅमेलियन शाहूनगरमधील निसर्गमित्र अमोल कोडक यांच्या दृष्टीस पडला. ...

सोयाबीन खरेदी केंद्र्रात व्यवहार सुरू : कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार - Marathi News | Trading in Soyabean Shopping Center: The initiative of the Koregaon Market Committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोयाबीन खरेदी केंद्र्रात व्यवहार सुरू : कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

पिंपोडे बुद्रुक : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकºयांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान ... ...

सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार - Marathi News | Satara: Initiation of Soyabean Shopping Center, Koregaon Market Committee Initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार

सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त् ...