बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर गावच्या हद्दीत दोन कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत पाचजण गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मुंबई अणि गुजरातमधील पर्यटकांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी रात्र ...
खटाव तालुक्यातील औंध येथील एका युवा शेतकऱ्याने एका एकरावर लागण केलेल्या आले पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. या उत्पादित सर्व आल्याचा बाजारभावाने पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. दुष्काळी पट्ट्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
सातारा एमआयडीसीतील एका गोदामातून सात लाखांच्या चहा पावडरची चोरी करणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चहा पावडरसह टेम्पो असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रयत क्रांतीने आयोजित केलेल्या ऊस परिषदेत ऊस दराबाबत सकारात्मक निर्णय घोषित केलेला होता. तरीही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. हे आंदोलन पुर्नत: फसले आहे, अश ...
जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर फलटणमध्ये दगड व विटा फेकून मारल्याची खळबळजनक घटना घडली. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात २० जणांव ...
खंडाळा : सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणांगणात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पक्षांनी आपले मोहरे मैदानात उतरविण्यासाठी ... ...