‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे. ...
वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणाºया वाई येथील संतोष पोळ याने केलेल्या सहा हत्याकांड प्रकरणात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिचा शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द ...
फलटण प्रांत कार्यालयाबाहेर सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत विषप्राशन केले. ...
आमदार निधीतून पैसे देतो असे सांगून २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २१) रात्री गुन्हा ...
मेढा : ‘शासनाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाºया मेढा नगरपंचायतीने स्वच्छतेकडेच दुर्लक्ष केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील बाजारपेठेत कचºयाचे ... ...
वाई : विविध संस्थांचे अध्वर्यू, प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाबरोबरच मराठेशाहीच्या इतिहासाचे भाष्यकार, व्यासंगी लेखक, ज्येष्ठ इतिहासकार आणि वाईतील मराठी विश्वकोशाच्या ... ...