नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात. ...
स्पर्धात्मक परीक्षांचा पाया म्हणून गनण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाºयांनी ...
तामकणे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला चुकीची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...
सातारा : सातारा जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला दराअभावी कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला. यासंदर्भाचे कांदा उत्पादक शेतकºयाच्या होणाºया ... ...
राज्यातील नवनिर्मित आरमोरी (जि. गडचिरोली), मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे फेर आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित प ...
निरा रस्त्यावर पाडेगाव हद्दीतील धोकादायक ठरत असल्याने टोलनाका शेड काढून टाकण्यात आले परंतु शेडचा अर्धवट अवस्थेतील पाया, रस्ता दुभाजक धोकादायक अवस्थेत उभा आहे. रात्री अंदाज न आल्याने या ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. ते टाळण्यासाठी साथ प्रतिष्ठानतर्फे रिफ् ...
कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कºहाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. वारणा खोऱ्यात चांदोलीचा भाग समाविष्ट होतो. ...