सोशल मीडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली असून, ज्या भावंडांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. या दिलगिरीनंतर सर्व बांधवांनी क्रिया-प्रतिक्रिया थांबवाव्यात, असे आवाहन उपराकार लक्ष्मण माने यांनी केले. ...
भारतीय सैन्यदलाच्या विजयाप्रीत्यर्थ कºहाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या विजय दिवस समारोह सोहळ्यास शुक्रवारी शोभायात्रेने दिमाखदार प्रारंभ झाला. या शोभायात्रेत अनेक चित्ररथ, महापुरुषांचे ...
शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढल्याने यावर्षी ...
येथील श्रीमंत नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने रविवार, दि. १६ रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघ व सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन व पुरस्कार प्रदान ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सर्व शाळा आणि दहिवडीकर मिळून तब्बल दहा हजार ग्रामस्थांचा ...
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी, शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिकात्मक नोटा उधळून शासनाचा निषेध केला. ...