बामणोली : भांबवली परिसरात वन्यप्राण्यांनी दहशत माजवली असून, दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री अस्वलांचा फेरा जंगलातूनच नाही तर गावातूनही जाताना पाहायला मिळत ... ...
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लिपिक प्रशांत निकम यांना व्यावसायिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेचा हॉकर्स संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. राजवाडा परिसरातील फळविक्रीची सर्व दुकाने शुक्रवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. ...
सातारा शहरात आणि जावळी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार आणि दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला. ...
तू यवतेश्वरला कोणाबरोबर फिरायला गेली होतीस तसेच युवकासोबत का बोललीस? अशी विचारणा करून अठरा वर्षीय युवतीला लाकडी दांडके आणि चमड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर ग ...
येथील महात्मा गांधी विद्यालयाचा दहावीमधील विद्यार्थी राहुल लक्ष्मण बडस्कर याने बहुउद्देशीय पीक तोडणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राला जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड विज्ञान ...
जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने ...
गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार ...