पोवई नाक्यावरील एका सराफाच्या दुकानात बुरखा घालून आलेल्या दोन महिलांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावणेदोन लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. ...
‘पुरोगामी, सत्यशोधक चळवळ आणि सामाजिक, शैक्षणिक सुधारणांच्या पायावर रयत शिक्षण संस्था सुरू झाली. आज जागतिकीकरणाची स्पर्धा लक्षात घेत संस्था पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण देत आहे. ...
गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाला रविवारी पासून पहाटे कोठी पूजनाने सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही ...
मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...