शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत व यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून अद्याप ...
खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकले याच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामीनावर गुरुवार दि. २७ रोजी सातारा जिल्हा व सत्र न्यायालया ...
परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...
सातारा-लोणंद या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावर रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात या राज्यमार्गावर अंबवडे गावानजीक असलेले जुनाट वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ विस्कळीत झाली होती. ...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दि. २३ रोजी सातारा येथील बॉम्बशोधक व नाशक पथक सातारा यांनी नीरा नदीवरील पुलाची श्वानाच्या साह्याने तपासणी मोहीम राबविली. ...
जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या ...