अनाधिकृतपणे खाणीचे खोदकाम रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आशा होळकर यांना खाण व्यावसायिकाने दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेंद्रे ...
गेल्या चार दिवसांपासून परळी खोºयात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरडींचे दगड कोसळणे आणि ते रस्त्यावर येण्याचे प्रकार सुरू आहेत. साताºयाकडून ठोसेघरकडे जाताना सज्जनगडाजवळ रस्त्यावरच झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी काहीकाळ बंद झाला ...
एका चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने जीवन दिनकर सावंत (रा. सावंतवाडी, ता.सातारा) याला एक वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
जिल्ह्याच्या पूर्व भागात उघडीप कायम असून पश्चिमेकडे धरणक्षेत्र परिसरात मात्र पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर भगवान पितळे यांना धक्काबुक्की करून रुग्णालयातील दरवाजाची काच फोडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला. ...