आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, कोयना धरण ३० टक्के भरले आहे. तर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे आणि सोमवारी दिवसभरात एकूण ३४५.५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. साताऱ्यात अनेक दिवसानंतर सकाळी सूर्यदर्शन घडले. ...
उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात ...
सातारा मार्गावर जवळवाडी गावानजीक दुचाकी खड्ड्यात आदळून मागील सीटवर बसलेली भाग्यश्री गणेश जाधव (वय २३, रा. मोरावळे, ता. जावळी) ही नवविवाहिता रस्त्यावर पडली, दरम्यान, याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने तिला धडक दिल्याने यात तिचा जागीच मृत्यू झाला. केवळ ए ...
ठोसेघर धबधबा बघायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा नावलौकिक टिकविण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. - शंकरराव चव्हाण, अध्यक्ष, ठोसेघर वनव्यवस्थापन समिती ...
गोडोली हद्दतील शिवराज तिकाटणेजवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये अमोल शंकर देशमुख (वय ३८, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ७ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वजराई धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या ११ पर्यटकांना रस्त्यात दरड पडल्याने शनिवारी रात्रभर भांबवलीत मुक्काम करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांनी दरडीचा काही भाग काढला. त्यानंतर रविवारी सायंकाळी पर्यटक पुण्यास गेले ...
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील जगताप कुटुंबीयांच्या घरावर गेल्या महिनाभरापासून रात्री-अपरात्री दगडफेक होत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत झाले असून, या कुटुंबाने दगडफेक करणारे शोधण्यासाठी चक्क घरावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र तरीही हे प् ...