येथील विद्यार्थ्यांसह शेकडो लोक अडकून पडले. तर वाल्मिक पठाराला जोडणारा पवारवाडीनजीकचा पूल सुमारे सहा तास पाण्याखाली राहिल्याने अनेकांची अडचण निर्माण झाली. ...
आषाढीनिमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली जीप गुरुवारी सकाळी म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर जाऊन आदळली. यामध्ये सातजण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वडूजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या ...
सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. ...
संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे. ...
गाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळल्याने सीताराम रामचंद्र जुवेकर (वय ९०, रा. मतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ...
पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत ...