घरगुती कारणातून उकेश विजय काळे (वय ३०, रा. बेघरवस्ती, मर्ढे ता. सातारा) याच्या पोटावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून, जखमी काळे याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात आली असताना उदयनराजे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच आधीच्या सरकारने अनेक कामं अडकून ठेवल्याचे त्यांनी सांगितले होते. ...
सातारा येथील रिमांड होममधील दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी विजय वसंत सपकाळ (रा.बोरखळ, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणातून कापड व्यापारी नेमचंद हुकमत राजपाल (वय ७०, रा. कोटेश्वर मंदीराजवळ,सातारा) यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देवी चौकात घडली. याप्ररणी शाहूपुरी पोलिसां ...