सत्ताधारी गटाचे १५ आणि रयतचे ६, असे याठिकाणी बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातच प्रमुख लढत झाली होती. हे दोघेही बँकेचे संचालक आहेत. ...
रणांगणात प्यादी कोण? यापेक्षा लढतंय कोण? ते महत्त्वाचं असतं. ही लढाई उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीतून जो संभावित उमेदवार असेल त्यांची मुळीच नाही. या लढाईत भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवार कसे रोखतात, हेच पाहण्याजोगे आहे. आता यात ते कितपत यशस्वी किं ...
लोकसभा की विधानसभा लढवायची याचा निर्णय कºहाडचा मतदार केंद्रस्थानी मानून दोन दिवसांत घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात आठ विधानसभा व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू आहे. लोकसभेसोबतच विधानसभेचीही निवडणूकही होणार असल्याने प्रशासनावर साहजिकच ताण येणार आहे. ...