काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंहराजे देखील भाजपमध्ये सामील झाले. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्याच वाटेवर आहेत. आता उदयनराजेही त्याच मार्गाने निघाले आहेत. ...
अन्न भेसळचे अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रॅव्हल्समधून सुमारे दोन लाखांचा खवा हातोहात लांबविल्याची घटना लिंबखिंडजवळ दि. २५ रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात अन्न भेसळच्या तोतया अधिकाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भार ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाडोत्री म्हणून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात न घेता त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पक्षाने जर त्यांना तिकीट दिल ...
कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, अशा घोषणा देत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरूवात केली. कोणत्याही परिस्थि ...
केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्या ...