कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर हद्दीत एका महिलेने कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी एक वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय ४८, रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आ ...
पाटण तालुक्यातील जवळपास दोनशेजणांची महारयत या कंपनीच्या कडकनाथवर विश्वास ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, सध्या कडकनाथकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याब ...
काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. ...
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचा गणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
सोनगाव, ता. सातारा येथे शॉक लागून बिरेंदर संजय हमरम (वय २५, रा. राजपुरा, झारखंड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. ...
सातारा : ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट ... ...
भाजपामध्ये सध्या राष्ट्रवादीतून जोरदार पक्षांतर सुरु आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ...
वाई येथून जेसीबी चोरून पुण्याला घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने एकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. ...