लोणंद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (मूळगाव गमेवाडी, चाफळ, सध्या रा. लोणंद पोलीस वसाहत) हे साताऱ्यातून कार्यालयीन काम संपवून लोणंदकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यातच यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवा ...
सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना सध्याच्या घडीला कोणी वालीच ठेवायचा नाही, असा प्रकार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखे ... ...
भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही. ...
लाचेची मागणी करून पसार झालेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) हा बुधवारी सकाळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. शहर पोलीस ठाण्यात लिपिक राजेवर चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला हो ...
शिवसेना-भाजप युती तुटल्यास, जयकुमार गोरे-शेखर गोरे यांच्यातच लढत रंगणार आहे. या मतदार संघातून जयकुमार गोरे यांना सर्वच आघाड्यांवर टक्कर देण्यास शेखर गोरे यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नाही. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. ...
कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर हद्दीत एका महिलेने कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी एक वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय ४८, रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आ ...
पाटण तालुक्यातील जवळपास दोनशेजणांची महारयत या कंपनीच्या कडकनाथवर विश्वास ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, सध्या कडकनाथकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याब ...