कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या आपल्या नात्यातील लोकांकडून घडत असतात. या रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका ...
संग्राम पवार यांनी ओमानच्या इतिहासात पहिला गरम हवेचा बलून उडविणारा पायलट होण्याचा बहुमान यापूर्वीच पटकाविला आहे. कॅप्टन संग्राम पवार हे पुण्यातील कामशेत व लोणावळा या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाºया परिसरात गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी आॅ ...
मुख्य सूत्रधार अमित उर्फ कोयत्या राजेंद्र पवार (वय १९, रा. बारामती), भानुदास उर्फ काका लक्ष्मण धोत्रे (वय ३९, रा. क-हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती ...
जबाबामध्ये तिने पती अनिलने शरीर संबंधास नकार दिल्याने जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले होते. यावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनिल बिचकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ...
विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही. ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे दिर्घ रजेवर गेले असल्यामुळे डॉ. कदम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जबरी चोरी, मारामारी असे गंभीर विविध गुन्हे दाखल असलेल्या फलटण आणि कऱ्हाडमधील नऊजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. ...
कृष्णानगर येथील परिसरात असणारे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे अकरा लाखांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून, त्या माहितीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन टीम तयार केल्या असून य ...
लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...