पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. ...
सी व्हिजील’ अॅप या प्रकारांवर निर्बंध घालू शकते, अथवा असे प्रकार उघडकीस आणू शकते. जवळपास प्रत्येकाच्या हातात आता अँड्रॉईड मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये निवडणूक आयोगाचे ‘सी व्हिजील’ अॅप हे अपलोड केल्यास नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. ...
पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहणाºया साताºयातील अमृता आनंद सुदामे या रात्री दहा वाजता कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाल्या. धायरी येथील पुलावर त्या पोहोचल्या असता अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्या दुचाकीसह वाहून गेल्या. ...
आपण एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखतो आणि एकमेकांना चांगले ओळखूनही आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये मला तुम्ही पळायला लावलं. मेहरबानी करा आता पळायला लावू नका, अशी मिश्किली उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सातारा लोकसभा मतदारसं ...
कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये २६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव प्रदीप भगवान शिरतुरे (रा. अमरलक्ष्मी स्टॉपसमोर, संभाजी नगर, कोडोली सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. ...
अलगुडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ...
फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये फलटण तालुक्यातील माध्यमिक शाळांना अचानक ... ...
सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभा ...